वैयक्तिक हितसंबंध दुखावल्या गेल्यामुळे राजेश गायकवाडांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न ; चौकशी करण्याची राज्य बाल हक्क संरक्षण अधिकारी व कर्मचारी संघटनेची सचिवांकडे मागणी

लाईव्ह महाराष्ट्र मराठी | दि.२५  

मुंबई | दि.२५ : महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे खाजगी सचिव राजेश गायकवाड यांच्यावर चुकीच्या उद्देशाने जाणीवपूर्वक काही विशिष्ट घटकाकडून खोट्या आणि संभ्रम निरन करणाऱ्या तक्रारी विविध माध्यमातून प्रसिद्ध केल्या जात आहे. राजेश गायकवाड यांच्यावरील आरोप खोटे आणी बिनबुडाचे असून केवळ केवळ वैयक्तिक हितसंबध दुखावल्यामुळे त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे. गायकवाड यांच्यावर झालेले गंभीर आरोप हे बिन बुडाचे आणि वयक्तिक स्वार्थ, राजकीय हेतूने आणि जाणून बुजून केल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण अधिकारी व कर्मचारी संघटनेने दिले असून याबाबत सखोल चौकशी व्हाव्ही अशी मागणी महिला व बालविकास विभागाचे सचिव यांच्याकडे पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.मुंबई | दि.२५ : महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे खाजगी सचिव राजेश गायकवाड यांच्यावर चुकीच्या उद्देशाने जाणीवपूर्वक काही विशिष्ट घटकाकडून खोट्या आणि संभ्रम निर्माण करणाऱ्या तक्रारी विविध माध्यमातून प्रसिद्ध केल्या जात आहे. राजेश गायकवाड यांच्यावरील आरोप खोटे आणी बिनबुडाचे असून केवळ केवळ वैयक्तिक हितसंबध दुखावल्यामुळे त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे. गायकवाड यांच्यावर झालेले गंभीर आरोप हे बिन बुडाचे आणि वयक्तिक स्वार्थ, राजकीय हेतूने आणि जाणून बुजून केल्याचे स्पष्टीकरण
सचिवलयातील कर्मचारी व महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण अधिकारी व कर्मचारी संघटनेने दिले असून याबाबत सखोल चौकशी व्हाव्ही अशी मागणी महिला व बालविकास विभागाचे सचिव यांच्याकडे पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

जळगाव येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी आर आर तडवी यांनी स्वतः पत्रकार बोलावून मंत्री महोदय यांचे ओएसडी राजेश गायकवाड यांच्यावर आरोप करत असताना जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून गायकवाड यांनी चार ते पाच कोटीचा आर्थिक व्यवहार झाल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नसताना त्यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. तसेच राजेश गायकवाड यांची महिलांप्रती अपमानास्पद वागणूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. परंतु संघटनेच्या महिला ज्यावेळी कामानिमित्त मंत्रालय येथे जात असता अशी कुठलीही अपमानास्पद वागणूक राजेश गायकवाड यांच्याकडून देण्यात आलेली नाही. उलट सेवा समायोजन प्रस्तावामध्ये त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. असे संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे.

आर आर तडवी यांनी अतिशय बेजबाबदारपणे व दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे जिल्हा बाल संरक्षण कक्ष सेवा समायोजनामध्ये आर्थिक व्यवहार करण्यात आला अशा स्वरूपाचे गंभीर आरोप सार्वजनिक रित्या केले आहेत. हे अतिशय चुकीचे असून संबंधित अधिकाऱ्याने केलेल्या आरोपाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी व दोषी आढळल्‌यास त्यांच्यावर कठोर प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंतीही निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण अधिकारी व कर्मचारी संघटनेने केले आहे.

महिला व बालविकास विभागातील विविध बदल्या या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना अवगत करूनच करण्यात आले आहे. त्यामुळे बदल्यांचे रॅकेट चालवणे असा आरोप करणे चुकीचे आहे. राजेश गायकवाड यांच्या पुढाकाराने कंत्राटी महिला अधिकारी व कर्मचारी यांनाही लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात आले व मा. मंत्री महोदयांना याबाबत अवगत करून देण्यात आले होते. त्यामुळे राजेश गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसून महिलांबाबत राजेश गायकवाड यांची वागणूक अपमानास्पद अथवा अयोग्य असल्याचे म्हणणे वस्तुस्थितीशी सुसंगत वाटत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग, राजपत्रित अधिकारी संघटना अध्यक्ष, यांनी उपस्थित केलेले मुद्दे तथ्यहीन व वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचे दिसून येते.मा. मंत्री महोदयांच्या खाजगी सचिवांवर अशा प्रकारचे आरोप करण्यात येणे ही अत्यंत खेदजनक व निंदनीय बाब असल्याचे या निवेदनात बाल हक्क संरक्षण अधिकारी व कर्मचारी संघटनेने म्हटले आहे. सदरील हे निवेदन महिला व बालविकास विभाग मंत्री अदिती तटकरे, मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आले आहे.

जळगाव येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी आर आर तडवी आणि इतर काही अधिकाऱ्यांनी स्वतः पत्रकार बोलावून मंत्री महोदय यांचे ओएसडी राजेश गायकवाड यांच्यावर आरोप करत असताना जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून गायकवाड यांनी चार ते पाच कोटीचा आर्थिक व्यवहार झाल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नसताना त्यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. तसेच राजेश गायकवाड यांची महिलांप्रती अपमानास्पद वागणूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. परंतु संघटनेच्या महिला ज्यावेळी कामानिमित्त मंत्रालय येथे जात असता अशी कुठलीही अपमानास्पद वागणूक राजेश गायकवाड यांच्याकडून देण्यात आलेली नाही. उलट सेवा समायोजन प्रस्तावामध्ये त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. असे संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे.

विविध वर्तमानपत्रात “महिला व बालविकास विभागात गैरप्रकार” या मथळ्या खाली बातमी प्रसिद्ध झाल्याने राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे खासगी सचिव राजेश गायकवाड यांच्यावर महिला अधिकारी व कर्मचारी यांना शिविगाळ करणे, अश्लील शेरेबाजी करणे अशा आशयाचे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत मात्र हे आरोप तथ्यहीन असून लोकप्रतिनिधीना जाणूनबुजून खोटी माहिती देत त्यांची दिशाभूल करण्यात आली आली असल्याचे
सचिवलयातील कर्मचारी व महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण अधिकारी व कर्मचारी संघटनेने म्हटले आहे.

आर आर तडवी आणि इतर अधिकाऱ्यांनी अतिशय बेजबाबदारपणे व दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे जिल्हा बाल संरक्षण कक्ष सेवा समायोजनामध्ये आर्थिक व्यवहार करण्यात आला अशा स्वरूपाचे गंभीर आरोप सार्वजनिक रित्या केले आहेत. हे अतिशय चुकीचे असून संबंधित अधिकाऱ्याने केलेल्या आरोपाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी व दोषी आढळल्‌यास त्यांच्यावर कठोर प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंतीही निवेदनाद्वारे सचिवलयातील कर्मचारी व महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण अधिकारी व कर्मचारी संघटनेने केले आहे.

महिला व बालविकास विभागातील विविध बदल्या या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना अवगत करूनच करण्यात आल्या आहे. त्यामुळे बदल्यांचे रॅकेट चालवणे असा आरोप करणे चुकीचे आहे. राजेश गायकवाड यांच्या पुढाकाराने कंत्राटी महिला अधिकारी व कर्मचारी यांनाही लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात आले व मा. मंत्री महोदयांना याबाबत अवगत करून देण्यात आले होते. त्यामुळे राजेश गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसून महिलांबाबत राजेश गायकवाड यांची वागणूक अपमानास्पद अथवा अयोग्य असल्याचे म्हणणे वस्तुस्थितीशी सुसंगत वाटत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग, राजपत्रित अधिकारी संघटना अध्यक्ष, यांनी उपस्थित केलेले मुद्दे तथ्यहीन व वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचे दिसून येते.मा. मंत्री महोदयांच्या खाजगी सचिवांवर अशा प्रकारचे आरोप करण्यात येणे ही अत्यंत खेदजनक व निंदनीय बाब असल्याचे या निवेदनात सचिवलयातील कर्मचारी व महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण अधिकारी व कर्मचारी संघटनेने म्हटले आहे. सदरील हे निवेदन महिला व बालविकास विभाग मंत्री अदिती तटकरे, मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आले आहे.

खोट्या आणि संभ्रम निर्माण करणाऱ्या तक्रारी

सदर तक्रार पूर्णपणे निराधार, तथ्यहीन आणि चुकीच्या उद्देशाने प्रेरित असल्याचे स्पष्ट होत आहे. विभागांतर्गत झालेल्या काही प्रशासकीय आणि धोरणात्मक बदल्यांनंतर, केवळ वैयक्तिक हितसंबंध दुखावल्या गेल्यामुळे काही घटकांकडून जाणीवपूर्वक अशा स्वरूपाच्या खोट्या आणि संभ्रम निर्माण करणाऱ्या तक्रारी विविध माध्यमांतून केल्या जात आहेत. प्रशासकीय पारदर्शकता आणि नियमांनुसार सुरू असलेल्या प्रक्रियेला विनाकारण बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. या पत्रात किंवा तक्रारीत कोणताही ठोस आधार नाही.

– राजेश गायकवाड, खाजगी सचिव, महिला व बालविकास विभाग,मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email0
Facebook20
X (Twitter)20
LinkedIn20
Share
Telegram20
WhatsApp20
Copy link
URL has been copied successfully!