Contact

[contact-form-7 id=”69″ title=”Contact form 1″]

१ मे महाराष्ट्र दिन आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या १४ मे जयंती दिनाच्या निमित्ताने महराष्ट्रातील प्रत्येक घडामोडींचा वेध घेणारे नवे वेब न्यूज पोर्टल प्रत्येक मराठी माणसांपर्यंत अधिक माहिती, विविध महत्वाच्या बातम्या पोहोचविण्यासाठी लोकार्पित करण्यात आले आहे. आपल्या अवती भोवती घडणाऱ्या बातम्या आम्हाला नक्कीच कळवा. आवाज मातृभूमीचा… स्वाभिमान प्रत्येकाचा… हे ब्रीद घेऊन महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि पुरोगामी विचारांचा वारसा पुढे आणखी नव्या पिढीत आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध सोशल माध्यमाद्वारे पोहचवण्याचा एक पाऊल पुढे टाकत अल्पसा प्रयत्न…..

 

आपले मत, अभिप्राय…. प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा…

एडिटर इन चिफ

सचिन लिला सुखदेव अंभोरे, मो.9970409640

छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र राज्य.

 

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email0
Facebook20
X (Twitter)20
LinkedIn20
Share
Telegram20
WhatsApp20
Copy link
URL has been copied successfully!